सातबारा Watch

← कोपरगांव

Ferfar #43753 · कोपरगांव

कोपरगाव, अहिल्यानगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-11-01 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
116/12/1/13
Talathi
हासे प्रशांत शांताराम
First seen
37h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026 खरेदीखत- लिहुण देणार – 1) अनिता दत्तात्रय वाघ 2) ऋषीकेश दत्तात्रय वाघ लिहुण घेणार – 1)संतोष कांतीलाल मैंदड 2) वंदना संतोष मैंदड मौजे कोपरगाव येथील स. नं.116/12/1/13 क्षेत्र 187.83 चौ.मी.आकार 129.77 रु.पै. यात रोनक हाईट्स इमारत असुन त्या इमारतीमधील पहिल्या मजल्यावरील सदनिका नं.301 क्षेत्र 46.40 चौ.मी. रुपये 1500000/- घेउन मा. सह. दु. नि. कोपरगाव यांचे समोरील खरेदी दस्त क्र 6870 दि.06/10/2026 प्रमाणे खरेदीखत केले. खरेदीखताची इतर अधिकारात नोंद केली. सुची क्र.2 वरुन नोंद केली असे.