सातबारा Watch

← कोपरगांव

Ferfar #43765 · कोपरगांव

कोपरगाव, अहिल्यानगर · JSON

Type
गहाण खत
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-11-01 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
205/3/2/73
Talathi
हासे प्रशांत शांताराम
First seen
34h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : गहाण खत फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026 लिहून घेणार :आय डी बी आय बॅक लिमिटेड , ता कोपरगाव लिहून देणार : रामदास गोरक्षनाथ वरकड रा. कोपरगांव यांनी दुय्यम निबंधक कोपरगाव यांचेकडील दस्त क्रमांक 7140 दिनांक 30/12/2025 प्रमाणे रक्कम रुपये 10000000 /- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 205/3/2/73 क्षेत्र 4.9950 आर चौ.मी पैकी सदनिका क्र 12 क्षेत्र 78.50 चौ.मी वर गहाणखत दिलेवरुन रामदास गोरक्षनाथ वरकड यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात सुची क्र 2 वरुन नोंद दाखल केले.