Ferfar #43772 · कोपरगांव
कोपरगाव, अहिल्यानगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-13
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 11/16/1
- Talathi
- हासे प्रशांत शांताराम
- First seen
- 34h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026
खरेदीखत-
लिहुण देणार – 1)साई असोसिएट्स चे पार्टनर अभिजित रमेश शिरोडे 2) विजय भानुदास कुहिले 3)वैभव केशवराव गवळी 4)कविता कपिल चौधरी 5)योगेश हिरालाल लाडे 6)सादीकखान अन्वरखान पठाण
लिहुण घेणार – 1) केतकी अमित कुलकर्णी
मौजे कोपरगाव येथील स. नं.11/16/1 प्लॉट क्र.6 क्षेत्र 854.33 चौ.मी. आकार 295.50 रु.पै. या मिळकतीवर साई व्हीजन मॉल नावाने बांधलेल्या इमारतीमधील पहिल्या मजल्यावरील 1) शॉप नं.104 क्षेत्र 19.720 चौ.मी.2)शॉप नं.105 क्षेत्र 18.750 चौ.मी.रुपये 1500000/- घेऊन सह. दु. नि. कोपरगाव यांचे समोरील खरेदी दस्त क्र 2799 दि.05/5/2026 प्रमाणे खरेदी दिले. इतर अधिकारात खरेदी ची नोंद केली.सुची क्र.2 वरुन नोंद केली असे