Ferfar #43773 · कोपरगांव
कोपरगाव, अहिल्यानगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-13
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 110/23/10
- Talathi
- हासे प्रशांत शांताराम
- First seen
- 35h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026
लिहुण देणार – 1)नरेश सुधाकर गणोरकर
लिहुण घेणार – 1)मनिषा जनार्दन केकाण
मौजे कोपरगाव येथील स.नं.110/23/10 प्लॉट नं.10 क्षेत्र 493.84आर चौ.मी यात नेमिनाथ हाईट्स या इमारतीमधील पहिला मजल्यावरील फ्लॅट नंबर 102 क्षेत्र 54.75 चौ.फुट, रुपये 1500000/- घेउन मा.सह. दु. नि.कोपरगाव यांचे समोरील खरेदी दस्त क्र 2302 दि.29/04/2024 प्रमाणे खरेदीखत केले. खरेदीखताची इतर अधिकारात नोंद केली. सुची क्र.2 वरुन नोंद केली असे.
…………………………………………………………………………………………………………………………………………………………….
लिहुण देणार – 1)नरेश सुधाकर गणोरकर
लिहुण घेणार – 1)मनिषा जनार्धन केकाण
मौजे कोपरगाव येथील स.नं.110/23/10 प्लॉट नं.10 यात नेमिनाथ हाईट्स या इमारतीमधील तळ मजल्यावरील गाळा नंबर 04 क्षेत्र 15.25 चौ.फुट, रुपये 600000/- घेउन मा. सह.दु.नि.कोपरगाव यांचे समोरील खरेदी दस्त क्र 1597/2023 दि.31/03/2023 प्रमाणे खरेदीखत केले. खरेदीखताची इतर अधिकारात नोंद केली. सुची क्र.2 वरुन नोंद केली असे.