Ferfar #43821 · कोपरगांव
कोपरगाव, अहिल्यानगर · JSON
- Type
- गहाण खत
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 205/3/1/34
- Talathi
- हासे प्रशांत शांताराम
- First seen
- 39h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : गहाण खत फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
लिहून घेणार :स्टेट बॅंक ऑफ इंडिया शाखा कोपरगाव
लिहून देणार :आशा लक्ष्मण शिलेदार रा. कोपरगांव यांनी दुय्यम निबंधक कोपरगाव यांचेकडील दस्त क्रमांक 6816 दिनांक 01/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2200000 /- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 205/3/1/34 मध्ये असलेल्या सदनिका क्र.14 क्षेत्र 81.10 चौ.मी.वर गहाणखत दिलेवरुन आशा लक्ष्मण शिलेदार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात दाखल केले.सुची क्र. 2 वरुन नोंद केली असे.