Ferfar #43829 · कोपरगांव
कोपरगाव, अहिल्यानगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-25
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- Talathi
- हासे प्रशांत शांताराम
- First seen
- 31h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 25-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23-10-2026
खरेदीखत
लिहुण देणार – 1) राहुल दुधेश्वर भारती 2) बाबासाहेब एकनाथ वाणी 3) संजय रामराव जाधव यांचे मुखत्यार म्हणुन तुषार शामराव आहेर
लिहुण घेणार – 1) सागर शांताराम तिरसे
मौजे कोपरगाव येथील स. नं. 148/6/2 ॲमिनिटी स्पेस क्षेत्र 13.1360 आर चौ.मी यात आयोध्या टॉवर या नावाने बांधलेल्या वाणिज्य संकुलातील तळ मजल्यावरील शॉप/दुकान नंबर 03 क्षेत्र 17.08 चौ.फुट, रुपये 465000/- घेउन मा. सह. दु. नि. कोपरगाव यांचे समोरील खरेदी दस्त क्र 3429 दि.20/06/2024 प्रमाणे खरेदीखत केले. खरेदीखताची इतर अधिकारात नोंद केली. सुची क्र.2 वरुन नोंद केली असे.
148/6/2/अँमेनिटी स्पेस