सातबारा Watch

← कोपरगांव

Ferfar #43830 · कोपरगांव

कोपरगाव, अहिल्यानगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-25
Objection until
Certified
—
Gat / Survey
205/3/1/34
Talathi
हासे प्रशांत शांताराम
First seen
36h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 25-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23-10-2026 खरेदीखत- लिहुण देणार – 1)नानासाहेब कृष्णराव होन लिहुण घेणार – 1)आशा लक्ष्मण शिलेदार मौजे कोपरगाव येथील स.नं.205/3/1/34 प्लॉट नं.34 क्षेत्र 981.75 चौ.मी. यात इमारत असुन त्या इमारतीमधील पहिल्या मजल्यावरील सदनिका नंबर 14 क्षेत्र 81.10 चौ.मी. रुपये 2250000/- घेउन मा.सह.दु.नि.कोपरगाव यांचे समोरील खरेदी दस्त क्र 6791 दि.01/10/2026 प्रमाणे खरेदीखत केले. खरेदीखताची इतर अधिकारात नोंद केली. सुची क्र.2 वरुन नोंद केली असे.