सातबारा Watch

← कोपरगांव

Ferfar #43837 · कोपरगांव

कोपरगाव, अहिल्यानगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
Certified
—
Gat / Survey
201/19
Talathi
हासे प्रशांत शांताराम
First seen
32h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 नोंदीचा प्रकार : खेरदीखत खरेदी देणार- अतुल दत्तुअप्पा भगुरे यांनी मौजे-कोपरगांव,ता.कोपरगांव येथील स.नं.201/19 भुखंड क्रमांक 41 क्षेत्र 4.1800 चौ.मी.आकार रू.41.80 पैसे यात सदनिकेचे बांधकाम केलेले असुन त्यापैकी (पहिला मजला)मधील सदनिका क्र.एफ.3 क्षेत्र 49.45 चौ.मी हे त्यांनी खरेदी घेणार- पल्लवी अनिल गायकवाड , अनिल राजेंद्र गायकवाड यांना मौजे-कोपरगांव,ता.कोपरगांव येथील स.नं.201/19 भुखंड क्रमांक 41 क्षेत्र 4.1800 चौ.मी.आकार रू.41.80 पैसे यात सदनिकेचे बांधकाम केलेले असुन त्यापैकी (पहिला मजला)मधील सदनिका क्र.एफ.3 क्षेत्र 49.45 चौ.मी यांना दुय्यम निंबधक कोपरगाव जिल्हा अहमदनगर यांचेकडील दस्त क्रमांक 3674 दिनांक 2/7/2025 प्रमाणे रक्कम रुपये 1475000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.सुची क्र.2 वरुन नोंद.