Ferfar #43854 · कोपरगांव
कोपरगाव, अहिल्यानगर · JSON
- Type
- मयताचे नाव कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- 2026-11-14 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 204/260
- Talathi
- हासे प्रशांत शांताराम
- First seen
- 30h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : मयताचे नाव कमी करणे
श्री इंदुमती मोहनराव देशमुख यांनी अर्ज दिला की, स.नं 204/260 क्षेत्र 3.1725 आऱ चौ.मी मधिल खातेदार सविता संजयराव देशमुख हे दि. 9/5/2024 रोजी मयत झाल्या आहेत तथापि त्यांना असलेल्या सर्व वारसांची नावे यापुर्वीच सर्व स.नं 204/260 क्षेत्र 3.1725 हे आऱ वर दाखल झालेली असल्याने मयतास मुल- बाळ नसल्याने मयताचे नाव अर्ज ,जबाब,प्रतिज्ञापत्रावरुन ७/१२ असलेले नाव कमी केले असे.