सातबारा Watch

← कोपरगांव

Ferfar #43884 · कोपरगांव

कोपरगाव, अहिल्यानगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
Certified
—
Gat / Survey
199/23/51
Talathi
हासे प्रशांत शांताराम
First seen
15h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04-11-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04-11-2026लिहून देणार- एस एस डेव्हलपर्स तर्फे पार्टनर संदिप शरद नागरे. इतर माहिती: जिल्हा परिषद अहिल्यानगर पोट तुकडी व तालुका कोपरगांव पैकी मौजे कोपरगांव नगरपालिका हद्दीतील बिगरशेती प्लॉट मिळकती अ)स.नं. 199/23/43 क्षेत्र 1.30.00 आर. चौ.मि., आकार 45 रू00 पैसे, ब) स.नं. 199/23/44 क्षेत्र 1.30.00 आर.चौ.मि.,आकार 45 रू00 पैसे, क) स.नं. 199/23/51 क्षेत्र 1.30.00 आर. चौ.मि., आकार 45 रू00 पैसे व ड) स.नं. 199/23/52 क्षेत्र 1.30.00 आर. चौ.मि., आकार 45 रू00 पैसे या मिळकतींवर आर.सी.सी. बांधकाम केलेल्या लाईव्हज अपार्टमेंट इमारतीमधील टेरेस व इतर सुविधा कॉमन वापराच्या हक्कासह. लिहून घेणार- रेणुका अनिकेत कुलकर्णी इतर माहिती: जिल्हा परिषद अहिल्यानगर पोट तुकडी व तालुका कोपरगांव पैकी मौजे कोपरगांव नगरपालिका हद्दीतील बिगरशेती प्लॉट मिळकती अ)स.नं. 199/23/43 क्षेत्र 1.30.00 आर. चौ.मि., आकार 45 रू00 पैसे, ब) स.नं. 199/23/44 क्षेत्र 1.30.00 आर.चौ.मि.,आकार 45 रू00 पैसे, क) स.नं. 199/23/51 क्षेत्र 1.30.00 आर. चौ.मि., आकार 45 रू00 पैसे व ड) स.नं. 199/23/52 क्षेत्र 1.30.00 आर. चौ.मि., आकार 45 रू00 पैसे या मिळकतींवर आर.सी.सी. बांधकाम केलेल्या लाईव्हज अपार्टमेंट इमारतीमधील दुस-या मजल्यावरील फ्लॅट क्र. 08 यांसी कार्पेट एरिया 34.76 चौ.मि. व बिल्टअप एरिया 44.04 चौ.मि. ही मिळकत तसेच सर्व फ्लोअरवरील फ्लॅटसाठी प्रत्येकी 6.25 टक्के या प्रमाणे सामाईक कॉमन एरिया लिफ्ट टेरेस व इतर सुविधा कॉमन वापराच्या हक्कासह दुय्यम निबंधक कोपरगाव यांचे कडिल दस्त क्र.1408 दिनांक 14/03/2024 प्रमाणे रक्कम रु 1000000/-देऊन खरेदीखत करुन दिले सुचि क्र २ वरुन नोंद