सातबारा Watch

← कोपरगांव

Ferfar #43886 · कोपरगांव

कोपरगाव, अहिल्यानगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
Certified
—
Gat / Survey
199/14/1
Talathi
हासे प्रशांत शांताराम
First seen
15h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04-11-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04-11-2026 अधिकारी :- तहसीलदार आदेश क्रमांक :- क्र.कावि/आरटीएस/1372/2024 आदेश दिनांक :- 14/10/2024 महाराष्ट्र सह संस्था अधिनियम 1960 चे कलम 100 व नियम 100 व नियम 85 अन्वये वसुली व विक्री अधिकारी ज्योती सहकारी पतसंस्था मर्या कोपरगाव यांचे कडील जा क्र 39/26-27/387 दिनांक 13/10/2026 प्रमाणे लिलावामध्ये विक्री न झालेल्या मिळकतीचे हस्तातरण मा.तहसीलदार साहेब कोपरगाव यांचे कडील क्र.कावि/आरटीएस/1372/2024 दिनांक 14/10/2024 अन्वये मौजे कोपरगाव येथील स.न 199/14/1 क्षेत्र 5.0000 आर चौ.मी चे कब्जेदार सदरी अनिल रंगनाथ काळे यांचे नाव कमी करुन ज्योती सहकारी पतसंस्था मर्या कोपरगाव असे नाव दाखल केले सगहकार पणन व वस्त्रोद्योग विभाग जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था अहिल्यानगर यांचे कडील दावा नं 16/2026 , 5755 दिनांक 14/10/2026 प्रमाणे पत्रावरुन वरोन नोंद केली.