सातबारा Watch

← डोऱ्हाळे

Ferfar #4503 · डोऱ्हाळे

राहाता, अहिल्यानगर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-31
Objection until
2026-11-15 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
390
Talathi
संतोष बाबासाहेब शेलार
First seen
2h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 कलम 85 अन्वये वाटप: महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम 1966 चे कलम 85 अन्वये मा. तहसिलदार साहेब राहाता यांचे कडिल आदेश क्र.कावि/वाटप/एसआर/145/2026 दि.21/10/2026 अन्वये मौजे डोऱ्हाळे, ता. राहाता जि. अहिल्यानगर येथिल 1) भाऊसाहेब दादा लांडगे व इतर यांचे जमीन महसुल अधिनियम ( धारण जमीनीचे वाटप ) नियम 1966 चे कलम 85 धारण जमिनीचे विभाजन नियम 3 प्रमाणे अ, ब अन्वये नोटीसा काढण्यात आलेल्या आहे. तसेच नमुना ब जाहिरनामा प्रसिध्द करण्यात आलेला आहे. त्या प्रमाणे गट/सर्वे नं. 390 या जमीनीचे वाटप करण्यास संमती दिली आहे. आदेशाने वाटप खालिल प्रमाणे: मच्छिंद्र दादा लांडगे यांचे वाटपास आलेली मौजे डोऱ्हाळे येथील मिळकत गट नं.390 क्षेत्र 0.9050 हे.आर आकार 1.86 रु.पै. मा. तहसिलदार साहेब राहाता यांचे कडिल आदेश क्र.कावि/वाटप/एसआर/145/2026 दि.21/10/2026 वरोन नोंद