सातबारा Watch

← रुई

Ferfar #8738 · रुई

राहाता, अहिल्यानगर · JSON

Type
राजपत्राने नावात बदल
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
306/2
Talathi
अपर्णा नामदेव शिलावंत
First seen
30h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026 बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार बालम दादामिया शेख यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव बालम दादामियाँ नाईकवाडी ऐवजी बालम दादामिया शेख असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार राहाता यांच्याकडील आदेश क्रमांक क्रआरटीएस ई .9916679 दि. 06/10/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 09/07/2026 मधील नोंदणी क्र.पी- M-26172617 अन्वये बालम दादामियाँ नाईकवाडी ऐवजी बालम दादामिया शेख असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .