सातबारा Watch

← रुई

Ferfar #8749 · रुई

राहाता, अहिल्यानगर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-30
Objection until
Certified
—
Gat / Survey
280
Talathi
प्रशांत अशोक जमधडे
First seen
28h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : श्री साई लक्ष्मी ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित रुई ता राहाता गहाणखत लिहुन देणार : किरण सुधाकर वाबळे ,चंद्रकला सुधाकर वाबळे ,प्रविण सुधाकर वाबळे ,रुपाली सोमनाथ तुरकणे रा. रुई यांनी दुय्यम निबंधक राहता यांचेकडील दस्त क्रमांक 7044-2026 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 280 क्षेत्र 0.7000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री किरण सुधाकर वाबळे ,चंद्रकला सुधाकर वाबळे ,प्रविण सुधाकर वाबळे ,रुपाली सोमनाथ तुरकणे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.