सातबारा Watch

← कनकुरी

Ferfar #3588 · कनकुरी

राहाता, अहिल्यानगर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-24
Objection until
2026-11-08 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
17
Talathi
संतोष बाबासाहेब शेलार
First seen
36h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 खातेदार राजेश शिवराम भोकरे यांनी लेखी अर्ज दिलेवरोन मौजे कनकुरी ता.राहाता येथील ग.नं.17 मधील क्षेत्र 0.11 हे.आर आकार 0.37 रु.पै.या क्षेत्रास लक्ष्मी मुक्ती योजना महसूल व वन विभाग परिपत्रक क्र.एस-14/216816/प्र.क्र.458/ल-6,मंत्रालय,मुंबई दि.15/09/1992 नुसार सहखातेदार म्हणून शोभा राजेश भोकरे यांचे नांव दाखल करण्यात आले. अर्ज, प्रतिज्ञापत्र व महसूल व वन विभाग परिपत्रक क्र.एस-14/216816/प्र.क्र.458/ल-6,मंत्रालय,मुंबई दि.15/09/1992 व मा.तहसिलदार साहेब राहाता यांचेकडील पत्र आरटीएस ई.9816949/2026 दि.28/09/2026 वरोन नोंद