सातबारा Watch

← कनकुरी

Ferfar #3591 · कनकुरी

राहाता, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-31
Objection until
2026-11-15 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
104, 104/2, 106
Talathi
संतोष बाबासाहेब शेलार
First seen
2h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026 लिहुन घेणार : युनियन बँक ऑफ इंडिया शाखा शिर्डी, ता.राहाता लिहुन देणार : अशोक गणपत कुरणे यांनी गट नंबर/ सर्वे नंबर 104, 104/2, 106 वर दुय्यम निबंधक राहता यांचेकडील दस्त क्रमांक 141 ते 148/140 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.0533 हे.आर वर बोजा दाखल करणेबाबत श्री अशोक गणपत कुरणे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 28/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.अनुसुची वरोन नोंद