Ferfar #9334 · कोऱ्हाळे
राहाता, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-12 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 148
- Talathi
- अपर्णा नामदेव शिलावंत
- First seen
- 31h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 28-10-2026
माहिती मिळालेचा दिनांक : 20-10-2026
लिहुन घेणार : युनियन बॅंक ऑफ इंडीया शाखा शिर्डी, शिर्डी
लिहुन देणार : किरण सुरेश डांगे रा. गट नंबर/ सर्वे नंबर 148 यांनी दुय्यम निबंधक राहता यांचेकडील वालम नं 05 पृष्ठ क्र 133 ते 136 वर फाईल क्र. क्रमांक 138 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.29 वर बोजा दाखल करणेबाबत श्री किरण सुरेश डांगे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील प्रतिज्ञापत्र दिनांक 27/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.