Ferfar #5653 · नादुर्खी बुद्रुक
राहाता, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-03 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 191
- Talathi
- गणेश बाळासाहेब बोगीर
- First seen
- 37h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026
लिहून देणार : साई प्रेरणा नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित शाखा शिर्डी तर्फे व करिता ज्ञानेश्वर वसंत राउत
लिहून घेणार : संदिप अशोक मोराडे यांनी सर्व्हे क्रमांक 191 वर साई प्रेरणा ना सह पत मर्या शिर्डी यांचेकडून 3774 व 5319
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दुय्यम निबंधक राहता यांचेकडील दस्त क्रमांक 6349/2026 दिनांक 24/9/2026 दिले वरून बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.