Ferfar #5656 · नादुर्खी बुद्रुक
राहाता, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-03 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 208/1
- Talathi
- गणेश बाळासाहेब बोगीर
- First seen
- 37h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026
लिहून देणार : विशेष वसुली व विक्री अधिकारी साईनिर्माण नागरी सहकारी पतसंस्था मर्या शिर्डी
लिहून घेणार : साईनिर्माण नागरी सहकारी पतसंस्था मर्या शिर्डी यांनी त्यांचे थकीत कर्जदार व जामीनदार बाबासाहेब बाबुराव अनर्थे यांचे जमीन गट नं 208/1 वर फेरफार क्रमांक 5214 ने साईनिर्माण नागरी सह. पत. मर्या. शिर्डी यांच्या थकीत कर्जापोटी अनर्थे बाबासाहेब बाबुराव यांची जमीन जप्त असा शेरा इतर हक्कात दाखल केलेला होता.विशेष वसुली व विक्री अधिकारी यांचेकडील पत्र जा.क्रमांक263/2026-27 दिनांक 30/9/2026 चे पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला जप्ती शेरा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.