सातबारा Watch

← साकुरी

Ferfar #10668 · साकुरी

राहाता, अहिल्यानगर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
302/ब/1/2
Talathi
कांगणे गणेश पुंडलिक
First seen
33h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : स्वामी विवेकानंद नागरी सहकारी पतसंस्था मर्या.राहाता गहाणखत लिहुन देणार : बाळासाहेब लक्ष्मण गाढे रा. साकुरी यांनी दुय्यम निबंधक राहता यांचेकडील दस्त क्रमांक 6735-2026 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 302/ब/1/2 क्षेत्र 0.1000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री बाळासाहेब लक्ष्मण गाढे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.