Ferfar #10673 · साकुरी
राहाता, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-03 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 280/2
- Talathi
- कांगणे गणेश पुंडलिक
- First seen
- 28h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19-10-2026
लिहून देणार : आय आय एफ एल फायनान्स लिमिटेड, शाखा - श्रीरामपुर
लिहून घेणार : ज्ञानेश्वर साहादराव आबक
यांनी सर्व्हे क्रमांक : 280/2 तपशिल : प्रमाणे अलका ज्ञानेश्वर आबक ,ज्ञानेश्वर साहादराव आबक यानी आय आय एफ एल फायनान्स लिमिटेड, शाखा - श्रीरामपुर, ता. श्रीरामपुर जि. अहिल्यानगर यांच्या कडुन रक्कम रुपये 25000000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 10200
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दुय्यम निबंधक राहाता यांचेकडील रिकन्व्हेन्स दस्त क्रमांक 6762/2026 दिनांक 15/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.