Ferfar #10674 · साकुरी
राहाता, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-03 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 433
- Talathi
- कांगणे गणेश पुंडलिक
- First seen
- 28h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19-10-2026
लिहून देणार : राहाता मर्चंट नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित राहाता
लिहून घेणार : जयराज अशोक दंडवते
यांनी सर्व्हे क्रमांक : 433 तपशिल : दिनांक 07/09/2016 रोजी राहाता मर्चंट नागरी सह पत संस्था मर्या चा जयराज अशोक दंडवते यांच्या नावे र.रु.2000000/- कर्ज. - 7478
प्रमाणे जयराज अशोक दंडवते यानी - कर्ज देणार - राहाता मर्चंट नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित राहाता ता राहाता जि अहमदनगर यांच्या कडुन रक्कम रुपये 2000000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 8267
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दुय्यम निबंधक राहाता यांचेकडील रिकन्व्हेन्स दस्त क्रमांक 6619/2026 दिनांक 08/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.