Ferfar #10678 · साकुरी
राहाता, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : डॉ. के. वाय. गाडेकर धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, राहाता
गहाणखत लिहुन देणार : रंगनाथ भानुदास नजन रा. साकुरी यांनी दुय्यम निबंधक राहता यांचेकडील दस्त क्रमांक 6881-2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 5000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 416/1, 416/2, 417, 418/1 क्षेत्र 0.1100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रंगनाथ भानुदास नजन यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 5000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
कर्जदार - भारत रावबा नजन - (खाता क्रमांक :- 1769) ,
संमती देणार - आशा अमोल नजन - (खाता क्रमांक :- 1769) ,
संमती देणार - अमोल भारत नजन - (खाता क्रमांक :- 1769) ,