सातबारा Watch

← साकुरी

Ferfar #10681 · साकुरी

राहाता, अहिल्यानगर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
235
Talathi
कांगणे गणेश पुंडलिक
First seen
28h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : श्री कुलस्वामी को ऑप क्रेडिट सोसायटी लिमिटेड वाशी नवी मुंबई शाखा शिर्डी तर्फे व करीता व्यवस्थापक सुनील आनंदा भोर गहाणखत लिहुन देणार : अमोल रमेश बावके रा. साकुरी यांनी दुय्यम निबंधक राहता यांचेकडील दस्त क्रमांक 7027-2026 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 235 क्षेत्र 0.8000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अमोल रमेश बावके यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : संमती देणार- नारायण सयाजी बावके (खाता क्रमांक :- 2725) , सहकर्जदार- संदीप बाळासाहेब मते (खाता क्रमांक :- ) ,