सातबारा Watch

← दहिगांव कोऱ्हाळे

Ferfar #3467 · दहिगांव कोऱ्हाळे

राहाता, अहिल्यानगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
173/1
Talathi
कृष्णा संपतराव शिरोळे
First seen
34h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 लिहुन देणार – 1) पुनम संदिप डांगे 2) पल्लवी विकास डांगे यांनी लिहुन घेणार – 1) देविदास भानुदास डांगे 2) सुरेश भानुदास डांगे यांना दहेगाव को. येथील ग.नं. 173 क्षेत्र 1.45 हे.आर. पो.ख. 0.05 हे.आर. सदर मिळकत लिहुन देणार यांनी नवनाथ भानुदास डांगे यांचेकडुन खरेदीखत दस्त क्र. 1584/2025 रोजी खरेदी केलेली आहे सदर खरेदीखताने ग.नं. 173 मधील अस्तित्वात असलेल्या सामाईक विहिरीमधील 1/3 अविभाज्य हिस्सा व हक्क लिहुन देणार नं. 1 व 2 यांनी खरेदी केलेली आहे सदर विहिरीमधील लिहुन देणार यांचा 1/3 हिस्सा व पाण्याचा वापरण्याचा हक्क लिहुन घेणार देविदास भानुदास डांगे यांना कायमस्वरुपी वापरण्यासाठी व उपभोगण्यासाठी दिलेने दुय्यम निबंधक राहाता यांचेकडील अभिहस्थांतरणपत्र करारनामा दस्त क्र. 6002/2026 दि. 11/09/2026 र रु 100000/- घेऊन विहिर व विहीरीचे पाण्याचा हक्क देविदास भानुदास डांगे व सुरेश भानुदास डांगे यांना दिलेने 7/12 चे इतर हक्कात लिहुन घेणार यांचे नावाची नोंद केली असे.