Ferfar #7613 · केलवड बुद्रुक
राहाता, अहिल्यानगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-20
- Objection until
- 2026-11-09 (8 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 89/1/2
- Talathi
- शिवाजी बाळासाहेब दरेकर
- First seen
- 37h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 20-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19-10-2026
अर्जदार लिलाबाई शिवाजी कर्पे यांनी अर्ज दिला कि, बाजूस दाखल केलेल्या गट नंबर बाबत मा. अप्पर जिल्हाधिकारी साहेब शिर्डी यांचेकडे अर्जदार लिलाबाई शिवाजी कर्पे व इतर तसेच सामनेवाला शिवाजी दामु रजपूत व इतर यांचेत दावा चालवून सेकंड आरटीएस अपील क्रमांक 125/2025 दिनांक 05/03/2026 रोजी आदेश पारित केलेवरून मा.तहसीलदार साहेब राहाता यांचेकडील आदेश क्र.कावी/आरटीएस/1712/2022 दिनांक 15/12/2022 रोजीचा आदेश कायम करण्यात आला असून असा आदेश प्राप्त झालेवरून नोंद केली. आदेशाची प्रत दप्तरी असे.