Ferfar #3236 · केलवड खुर्द
राहाता, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : क्र.कावी/वाटप/एसआर/205/2026
आदेश दिनांक : 09/09/2026
मा.तहसीलदार साहेब राहाता यांचेकडील महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 85 अन्वये मिळकतीचे विभाजन करणेबाबत आदेश क्रमांक क्र.कावी/वाटप/एसआर/205/2026 दिनांक 09/09/2026 आदेश पारित केलेवरून खालीलप्रमाणे वाटप केले..
अ.क्र.....वाटप झाले त्यांचे नाव.......गट क्रमांक....क्षेत्र(हे.आर)..........आकार.....दिशा
1......शिवाजी राधु रोहोम...........22.......1.64 पो.ख.0.05....हि.प्र......पूर्व
2......संगिता शिवाजी रोहोम.........22.......0.80 पो.ख.0.00....हि.प्र......पश्चिम
3......जगदिश शिवाजी रोहोम.........23.......0.48 पो.ख.0.00....हि.प्र......संपूर्ण
4......जगदिश शिवाजी रोहोम.........41.......0.32 पो.ख.0.00....हि.प्र......संपूर्ण
येणेप्रमाणे आदेश पारित केलेवरून नोंद केली.आदेशाची प्रत दप्तरी असे.