Ferfar #6091 · पिंपळस
राहाता, अहिल्यानगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-11
- Objection until
- 2026-10-26
- Certified
- —
- Gat / Survey
- 38
- Talathi
- कृष्णा संपतराव शिरोळे
- First seen
- 32h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 11/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 11/10/2026
श्री बाळासाहेब नाथा राहाणे यांनी अर्ज दिला कि मौजे पिंपळस येथील ग.नं. 38 मधील क्षेत्र. 1.34 हे.आर चे कलम 89/अ फाइलिंग सुची क्र. 2 अ.क्र. 77/2026 दि. 24/09/2026 व कोर्ट हुकुमनामा रे.मु. नं. 265/2026 अन्वये पुढीलप्रमाणे वाटप केले
1) वादी बाळासाहेब नाथा राहाणे यांना सुल्नाम्याने आलेली मिळकत ग.नं. 38 क्षेत्र 0.67 दिशा उत्तर
2) प्रतिवादी नं. 1 निवृत्ती नाथा राहाणे यांना सुल्नाम्याने आलेली मिळकत ग.नं. 38 क्षेत्र 0.67 दिशा दक्षिण
सदर क्षेत्रामध्ये उत्तर दक्षिण 10 फुट रस्ता वापराचे हक्कासह सदर जमीनीमध्ये 3 विहिरी असुन 1 विहिर बाळासाहेब यांना व 2 विहिरी बाळासाहेब आणी निवृत्ती यांमध्ये सामाईक राहिल
वरीलप्रमाणे दुय्यम निबंधक राहाता यांचेकडील सुची क्र. 2 नुसार नोंद केली