सातबारा Watch

← पिंपळस

Ferfar #6106 · पिंपळस

राहाता, अहिल्यानगर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
291
Talathi
कृष्णा संपतराव शिरोळे
First seen
34h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 मा. उपविभागिय अधिकारी शिर्डी भाग शिर्डी यांचेकडील निकालपत्र आरटीएस अपिल नं. 257/2025 पारित दिनांक 29/06/2026 अन्वये मंडळअधिकारी राहाता यांनी मौजे पिंपळस ता राहाता येथील ग.नं. 291 बाबत दिनांक 07/08/2025 रोजी मंजुर केलेला फेरफार क्र. 5688 मा. दिवाणी न्यायालय राहाता यांचेकडील रे.मु.नं. 145/2018 च्या अंतिम निकालास अधिन राहुन रद्द करण्यात आलेने व अपर जिल्हाधिकारी साहेब यांचे कोर्टातील सेकंड RTS अपिल क्र. 264/2026 च्या आदेशाने दिलेली स्थगिती (stay) उठवण्यात आलेने खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री) फेरफार क्र. 5688 ने 7/12 वर दाखल असलेले लिहुन घेणार :- अभिषेक दिलीप वाघमारे व निखील बबनराव बनसोडे यांची नावे कमी करुन लिहुन देणार:- संजय सुरेश माळवे यांचे नाव 7/12 वर दाखल केले मा. उपविभागिय अधिकारी शिर्डी भाग शिर्डी यांचेकडील निकालपत्र आरटीएस अपिल नं. 257/2025 पारित दिनांक 29/06/2026 अन्वये नोंद केली .