Ferfar #12592 · अस्तगाव
राहाता, अहिल्यानगर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-11-01 (0 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 1328
- Talathi
- कवळे जे व्ही
- First seen
- 37h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : श्री दत्त गुरु ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित गणेशनगर शाखा अस्तगांव तर्फे व करिता विद्यमान चेअरमन सौ सुनिता सोपान कासार
गहाणखत लिहुन देणार : दिपक सुरेश जेजुरकर रा. अस्तगाव यांनी दुय्यम निबंधक राहता यांचेकडील दस्त क्रमांक 6717-2026 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 230000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1328 क्षेत्र 0.2000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री दिपक सुरेश जेजुरकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 230000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.