सातबारा Watch

← अस्तगाव

Ferfar #12596 · अस्तगाव

राहाता, अहिल्यानगर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
1312, 1319
Talathi
कवळे जे व्ही
First seen
36h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : प्रवरा सहकारी बँक लि.लोणी शाखा राहाता गहाणखत लिहुन देणार : राजेंद्र मुरलिधर गोर्डे रा. अस्तगाव यांनी दुय्यम निबंधक राहता यांचेकडील दस्त क्रमांक 6901-2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 600000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1312, 1319 क्षेत्र 0.2700 वर बोजा दाखल करणेबाबत श्री राजेंद्र मुरलिधर गोर्डे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 600000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.