Ferfar #8095 · एकरुखे
राहाता, अहिल्यानगर · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-24
- Objection until
- 2026-11-09 (8 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 60/1
- Talathi
- अतुल सिताराम धांडे
- First seen
- 29h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026
अधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर
आदेश क्रमांक : कोर्ट हुकूमनामा रे मु नं 216/2026
आदेश दिनांक : 07/07/2026
सदर कोर्टात वडीलोपार्जित मिळकतीचे वाटप होऊन,तडजोड होऊन खालील प्रमाणे वाटप झाले आहे.
देणार:बाळासाहेब सखाराम तागड क्षेत्र 0.56 आर ख 0.08 आर
घेणार:शुभम बाळासाहेब तागड क्षेत्र 0.20 आर
बाळासाहेब सखाराम तागड,वर्षा संतोष पाचारणे,निशा लक्ष्मण गावडे,काजल महेंद्र जोशी सामाईक क्षेत्र 0.36 आर पो ख 0.08 आर
तसेच दावा मिळकती मध्ये एक वडीलोपार्जित सामाईक विहीर असून त्यात शुभम बाळासाहेब तागड यांना 1/2 हिस्सा पाणी घेण्याचा अधिकार
येणे प्रमाणे तडजोड होऊन हुकूमनामा दाखल. हुकूमनाम्यावरून नोंद .