Ferfar #8101 · एकरुखे
राहाता, अहिल्यानगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-25
- Objection until
- 2026-11-09 (8 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 683
- Talathi
- अतुल सिताराम धांडे
- First seen
- 29h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20/10/2026
मृत्यूपत्र
खातेदार कमळाबाई शिवराम भवर यांनी दि 17/02/2026 रोजी मृत्यूपत्र करून दिले की ,सदरील गटातील क्षेत्र 0.41 आर क्षेत्र चतु सीमा रेकॉर्ड प्रमाणे मिळकत तदंगभूत वस्तु व वाहिवाटीचे ,विहीर,पाइप लाइन,सायफन,एलेक्ट्रिक मोटार व रस्ता हक्कासह मनीषा अण्णासाहेब भवर यांना मालकी हक्क मिळावा अशी अंतिम इच्छा होती. माझे मृत्यूनंतर या मृत्यूपत्राचा अमल व्हावा. अर्ज, मृत्यू दाखला,व दि दस्त क्र 1086/2026 नुसार नोंद