Ferfar #4686 · रांजणगांव खुर्द
राहाता, अहिल्यानगर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 125
- Talathi
- कवळे जे व्ही
- First seen
- 15h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026,
गहाणखत लिहुन घेणार : श्री दत्त गुरु ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित गणेशनगर शाखा गणेशनगर तर्फे व करिता विद्यमान चेअरमन सौ सुनीता सोपान कासार
गहाणखत लिहुन देणार : भाऊसाहेब सखाराम कासार रा. रांजणगांव खुर्द यांनी दुय्यम निबंधक राहता यांचेकडील दस्त क्रमांक 6846-2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 600000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 125 क्षेत्र 0.2675 वर बोजा दाखल करणेबाबत श्री भाऊसाहेब सखाराम कासार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 600000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.