सातबारा Watch

← मोरवाडी

Ferfar #1362 · मोरवाडी

राहाता, अहिल्यानगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
249
Talathi
शिला दिलीप कुसळकर
First seen
36h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 मा.तहसिलदार साहेब राहाता यांचेकडील क्र.कावि/341/R.T.S/2026 राहाता दिनांक 13/10/2026 प्रमाणे विशेष वसुली व विक्री अधिकारी अहमदनगर जिल्हा पतसंस्थांचे सह फेडरेशन मर्या. अहमदनगर यांचेकडील जा.क्र. पतसंस्था फेडरेशन/निवाडा वसुली/1111/सन 2026 दिनांक 16/09/2026 अन्वये कर्जदार- नामदेव किसन पठारे यांचे मौजे मोरवाडी येथील गट नंबर 249 क्षेत्र 0.52 हे.आर आकार 1.25 वर इतर अधिकारात वर्धमान ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या. वाकडी यांचे थकबाकी पोटी जमीन जप्त नामदेव किसन पठारे यांची असा शेरा दाखल केला.