Ferfar #9868 · शिंगवे
राहाता, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 10-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 09-10-2026
लिहून घेणार : बॅक आफ़ महाराष्ट्र शाखा शिर्डी
लिहून देणार : विलास नरहरी चौधरी रा. यांनी दुय्यम निबंधक राहता यांचेकडील वालम क्रमांक 5 दिनांक 01/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 482 क्षेत्र 1 हे 48 आर, 486/2 क्षेत्र 0 हे 2350 आर , 488/क/2 क्षेत्र 0 हे 3550 आर व 481 क्षेत्र 0 हे 33 आर वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक बॅक आफ़ महाराष्ट्र यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.बॅकेच्या प्रतिज्ञापत्रावरुन बोजा दाखल केला असे.