सातबारा Watch

← शिंगवे

Ferfar #9876 · शिंगवे

राहाता, अहिल्यानगर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
695/2
Talathi
धनंजय गुलाब पऱ्हाड
First seen
32h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : पोहेगांव नागरी सहकारी पतसंस्था मर्यादीत कोपरगांव शाखा शिर्डी - गहाणखत लिहुन देणार : संजय अशोक रत्ने रा. शिंगवे यांनी दुय्यम निबंधक राहता यांचेकडील दस्त क्रमांक 6728-2026 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 5000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 695/2 क्षेत्र 1.2600 वर बोजा दाखल करणेबाबत श्री संजय अशोक रत्ने यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 5000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : वैशाली संजय रत्ने (खाता क्रमांक :- 11880) ,