सातबारा Watch

← शिंगवे

Ferfar #9895 · शिंगवे

राहाता, अहिल्यानगर · JSON

Type
आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
259
Talathi
धनंजय गुलाब पऱ्हाड
First seen
29h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026 मा तहसिलदार साहेब राहाता यांचे कडील आदेश क्र.कावि/कुका/240/2026 राहाता दि 07/09/2026 अन्वये मौजे शिंगवे येथिल जमीन गट नं 259 क्षेत्र 1 हे 25 आर मधिल खातेदार झुंबर शंकर वाबळे यांच्या अर्जान्वये ईतर हक्कातील कु.का.क 43हा शेरा कमी करुन सदरचे क्षेत्र हे भोगवटादार वर्ग 1 करण्यात आले.मा तहसिलदार साहेब राहाता यांचे कडील दि 07/09/2026 रोजीचा आदेश क्र.कावि/कुका/240/2026 अन्वये नोंद केली असे.