सातबारा Watch

← रस्तापुर

Ferfar #4536 · रस्तापुर

राहाता, अहिल्यानगर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-20 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
39/1/ब/3
Talathi
संजय जगन्नाथ डोके
First seen
2d ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026 फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026, गहाणखत लिहुन घेणार : डॉ के वाय गाडेकर धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित,राहाता गहाणखत लिहुन देणार : गणेश रामभाऊ चव्हाण ,सुहास रामभाऊ चव्हाण ,हिराबाई रामभाऊ चव्हाण रा. रस्तापुर यांनी दुय्यम निबंधक राहता यांचेकडील दस्त क्रमांक 7283-2026 दिनांक 02/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 750000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 39/1/ब/3 क्षेत्र 0.4800 वर बोजा दाखल करणेबाबत श्री गणेश रामभाऊ चव्हाण ,सुहास रामभाऊ चव्हाण ,हिराबाई रामभाऊ चव्हाण यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 750000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.