Ferfar #25363 · पुणतांबा
राहाता, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : कोटक महिंद्रा बँक लि. शाखा श्रीरामपुर, ता. श्रीरामपुर शुभम विजय आदमने
गहाणखत लिहुन देणार : गंगाधर ठकाजी जेजूरकर ,रवीशंकर गंगाधर जेजुरकर रा. पुणतांबा यांनी दुय्यम निबंधक राहता यांचेकडील दस्त क्रमांक 6909-2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1934610.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 436/2/1, 436/2/2, 436/3, 436/4/ब, 436/5/ब/अ क्षेत्र 0.6000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री गंगाधर ठकाजी जेजूरकर ,रवीशंकर गंगाधर जेजुरकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1934610.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.