Ferfar #25393 · पुणतांबा
राहाता, अहिल्यानगर · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 353/9
- Talathi
- संजय जगन्नाथ डोके
- First seen
- 33h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
अधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर
आदेश क्रमांक : 257/2017
आदेश दिनांक : 12/10/2026
वादी : केशव भिकाजी बोर्डे
प्रतिवादी : साहेबराव रामकृष्ण दिघे, कल्पना बाबासाहेब दिघे, रोहित बाबासाहेब दिघे, अवधूत बाबासाहेब दिघे,
यांनी राहता दिवाणी न्यायालयात पुणतांबा येथील साठेखत फेरफार 19734 हा रद्द करणेबाबत दावा दाखल केला होता त्यावर सुनिवणी होऊन तडजोड पत्रान्वये खालीलप्रमाणे सुलेनामा झाला असे.
पुणतांबा येथील साठेखत फेरफार 19734 हा तडजोडीने रद्द करण्यात येत आहे. त्यावरून इतर हक्कातील साठेखत फेरफार कमी केला असे.कोर्ट हुकुमनाम्यावरून नोंद.