सातबारा Watch

← पुणतांबा

Ferfar #25395 · पुणतांबा

राहाता, अहिल्यानगर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
136/1/ड
Talathi
संजय जगन्नाथ डोके
First seen
41h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 अधिकारी : नायब तहसीलदार आदेश क्रमांक : आर टी एस इ/ 7276103/2025 आदेश दिनांक : 29/05/2026 ना.तहसीलदार राहता यांचेकडील वरील आदेशाने गट नं. 136/1/ड वरील 7.12 वर इतर हक्कात फेरफार नं. 17368 ने दाखल गंगुबाई रावसाहेब आहेर यांचे नाव कमी करणेबाबत आदेश दिले. त्यावरून गट नं. 136/1/ड वरील 7.12 वर इतर हक्कात फेरफार नं. 17368 ने दाखल असलेले गंगुबाई रावसाहेब आहेर हे नाव कमी केले असे. आदेशारून नोंद केली असे.