सातबारा Watch

← नाथुपाटलाची वाडी

Ferfar #7061 · नाथुपाटलाची वाडी

राहाता, अहिल्यानगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
116/2/अ
Talathi
संजय जगन्नाथ डोके
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04-11-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04-11-2026 जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, अहिल्यानगर यांनी र प्रमाणपत्र रद्द करणेबाबत पत्र दिले कि पुणतांबा येथील गट नं. 116/2/अ मधील क्षेत्र 1 हे. 04 आर वरील डॉ. के. वाय गाडेकर धन्वंतरी नागरी सहकरी पतसंस्था मर्या. राहता यांचे नाव कमी करून किशोर बापूराव वहाडणे यांचे नाव गट नं. 116/2/अ क्षेत्र 1 हे. 04 आर चे 7.12 वर कब्जेदार सदरी दाखल करावे असे पत्र दिलेवरून डॉ. के. वाय गाडेकर धन्वंतरी नागरी सहकरी पतसंस्था मर्या. राहता यांचे नाव कमी करून किशोर बापूराव वहाडणे यांचे नाव गट नं. 116/2/अ क्षेत्र 1 हे. 04 आर साठी दाखल केले असे. जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, अहिल्यानगर यांचे पत्रावरून नोंद.