Ferfar #6765 · रामपुरवाडी
राहाता, अहिल्यानगर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-08 (7 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 156/2
- Talathi
- संजय जगन्नाथ डोके
- First seen
- 31h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : ज्योती सहकारी पतसंस्था मर्या,कोपरगाव ता.कोपरगाव शाखा शिर्डी ता.राहाता जि.अ.नगर करिता व तर्फे श्री.अमोल चांगदेव राऊत
गहाणखत लिहुन देणार : तान्हाजी किसन वायदंडे रा. रामपुरवाडी यांनी दुय्यम निबंधक राहता यांचेकडील दस्त क्रमांक 6865-2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 156/2 क्षेत्र 0.9000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री तान्हाजी किसन वायदंडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.