Ferfar #6778 · रामपुरवाडी
राहाता, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
अधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर
आदेश क्रमांक : 209/2026
आदेश दिनांक : 21/07/2026
वादी: विलास गंगाधर गायकवाड
प्रतिवादी : पार्वतीबाई गंगाधर गायकवाड, कैलास गंगाधर गायकवाड, भागवत गंगाधर गायकवाड यांनी रामपूरवाडी येथील गट नं.200/2/3/1 व 200/2/3/2 मधील जमीन वाटपाबाबत दावा दाखल केला होता. त्यावर सुनावणी होऊन पुढीलप्रमाणे कोर्ट हुकूमनामा झाला असे.
गट नं. 200/2/3/1 क्षेत्र 1 हे. 49 आर पैकी पश्चिम बाजूचे 0 हे. 49 आर हे विलास गंगाधर गायकवाड यांना वाटप केले असे.
गट नं. 200/2/3/1 क्षेत्र 1 हे. 49 आर पैकी पूर्व बाजूचे 1 हे. 00 आर हे भागवत गंगाधर गायकवाड यांना वाटप केले असे.
गट नं. 200/2/3/2 क्षेत्र 1 हे. 50 आर पैकी पूर्व बाजूचे 0 हे. 51 आर हे विलास गंगाधर गायकवाड यांना वाटप केले असे.
गट नं. 200/2/3/2 क्षेत्र 1 हे. 50 आर पैकी पश्चिम बाजूचे 0 हे. 99 आर हे कैलास गंगाधर गायकवाड यांना वाटप केले असे.
पार्वतीबाई गंगाधर गायकवाड यांनी दावा मिळकतीवरील आपला हक्क सोडून दिला असे.कोर्ट हुकूमनामा व दुय्यम निबंधक राहता यांचेकडील फायलिंग सूची क्र. दोन 70/2026 दिनांक 17/8/2026 वरून नोंद.