Ferfar #6785 · रामपुरवाडी
राहाता, अहिल्यानगर · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 143/1/2
- Talathi
- संजय जगन्नाथ डोके
- First seen
- 28h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026
अधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर
आदेश क्रमांक : 260/2021
आदेश दिनांक : 01/08/2021
वादी : सखुबाई रामचंद्र थोरात
प्रतिवादी : भाऊराव रामचंद्र थोरात, शिवाजी भास्कर थोरात, अनिल भास्कर थोरात, नानासाहेब भास्कर थोरात यांनी रामपूरवाडी येथील गट नं. 143/1/2 मधील जमीन वाटपाबाबत राहता दिवाणी न्यायालयात दावा दाखल केला होता. त्यावर सुनावणी होऊन पुढीलप्रमाणे कोर्ट हुकूमनामा झाला असे.
गट नं. 143/1/2 क्षेत्र 0 हे. 56 आर पैकी 0 हे. 28 आर सखुबाई भास्कर थोरात यांना वाटप केले असे.
गट नं. 143/1/2 क्षेत्र 0 हे. 56 आर पैकी 0 हे. 28 आर भाऊराव रामचंद्र थोरात यांना वाटप केले असे.
कोर्ट हुकूमनामा व तहसीलदार राहता यांचेकडील पत्र क्र.कावी/आर टी एस 135/2022 दिनांक 24/5/2022 वरून नोंद.