सातबारा Watch

← वाकडी

Ferfar #18169 · वाकडी

राहाता, अहिल्यानगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-10-27
Certified
—
Gat / Survey
166
Talathi
अमित अरविंद टिळेकर
First seen
28h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 12-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12-10-2026 मौजे वाकडी ता.राहाता येथील गट नं.166 मध्ये बक्षीसपत्र करून देणार शेवंताबाई रामनाथ कोते व बक्षीसपत्र करून घेणार अभिषेक दत्तात्रय कोते यांची फेरफार क्र.18117 नुसार नोंद झाली आहे.परंतु इतर हक्कातील फेरफार क्र.6264 नुसार शेवंताबाई रामनाथ कोते यांचा नविन बोअर 1 व नविन विहीर 1 असा शेरा असुन बक्षीसपत्रानुसार अभिषेक दत्तात्रय कोते यांचे नावे नविन बोअर 1 व नविन विहीर 1 अशी नोंद न आल्याने सदर नोंद घेण्यात आली असे.दुय्यम निबंधक राहाता यांचेकडील दस्त क्र.RHT-5731-2026 दि.2/9/2026 नुसार नोंद.