सातबारा Watch

← वाकडी

Ferfar #18170 · वाकडी

राहाता, अहिल्यानगर · JSON

Type
राजपत्राने नावात बदल
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-10-27
Certified
—
Gat / Survey
672
Talathi
अमित अरविंद टिळेकर
First seen
30h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल फेरफाराचा दिनांक : 12-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 12-10-2026बाजुस दाखल केलेल्या सं न 672 च्या जमीनीचे खातेदार मच्छिंद्र मलू एनगे यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव मच्छिंद्र मालू एनगे ऐवजी मच्छिंद्र मलू एनगे असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार राहाता यांच्याकडील पत्र COLAHM-61017(12)/399/2026-TAH Rahata -GB व आरटीएसई-9858961/2026 दि.5/10/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 16/07/2026 मधील नोंदणी क्र.M-26185985 अन्वये मच्छिंद्र मालू एनगे ऐवजी मच्छिंद्र मलू एनगे असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .