सातबारा Watch

← वाकडी

Ferfar #18176 · वाकडी

राहाता, अहिल्यानगर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-17
Objection until
2026-11-01 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
243
Talathi
अमित अरविंद टिळेकर
First seen
30h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : क्र.कावि/वाटप/एसआर/207/2026 आदेश दिनांक : 09/10/2026 महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 85 अन्वये तहसीलदार राहाता यांचेकडील आदेश : क्र.कावि/वाटप/एसआर/207/2026 दि.09/10/2026 अन्वये मौजे वाकडी येथील तारामती पंडीतराव लहारे यांचे गट नं. 243 क्षेत्र 0.54 हे.आर,आकार 2.00 रु.पैसे याचे पुढीलप्रमाणे वाटप करण्यात आले. 1. चैतन्य राजेंद्र लहारे गट नं.243 क्षेत्र 0.54 हे. आर,आकार 2.00 पैसे मा.तहसीलदार राहाता यांचेकडील आदेशानुसार नोंद.