सातबारा Watch

← वाकडी

Ferfar #18180 · वाकडी

राहाता, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
512
Talathi
अमित अरविंद टिळेकर
First seen
28h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 लिहून देणार : वाकडी विविध कार्यकारी सहकारी सोसायटी लि.वाकडी लिहून घेणार : पार्वताबाई विठ्ठल जाधव यांनी सर्व्हे क्रमांक : 512 तपशिल : वाकडी.वि.का.से.सो.इ.प.क.घे. - 4681 वाकडी वि का स सो लि पार्वताबाई - 12664 दिनांक 12/02/2018 रोजी वाकडी.वि.का.स.सेा.‍िल चा पार्वताबाई विठ्ठल जाधव यांच्या नावे र.रु.345000/- कर्ज. - 13853 दिनांक 07/05/2020 रोजी वाकडी वि का स सो लि.वाकडी चा पार्वताबाई विठ्ठल जाधव यांच्या नावे र.रु.138000/- कर्ज. - 14805 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत वाकडी विविध कार्यकारी सहकारी सोसायटी लि.वाकडी यांचेकडील दि.19/10/2026 रोजीचे पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.